आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 वर्षापर्यंत फ्री 4G डाटा, एअरटेलची ऑफर, Jioला देणार टक्‍कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - टेलिकॉम मार्केटमध्‍ये Jioचा प्रवेश झाल्‍यापासून इतर टेलिकॉम ऑपरेटर्सना ग्राहकांना कंपनीशी जोडून ठेवणे अवघड जात आहे. Jioला टक्‍कर देण्‍यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्स सतत नवनविन ऑफर्स आणत आहेत. फ्री डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगच्‍या ऑफर्स या वर्षीही सुरुच राहतील, असेच चित्र सध्‍या दिसत आहे. 
 
रिलायंस जिओने या वर्षीही फ्री डाटा आणि व्‍हॉइस कॉलची ऑफर चालुच राहणार असल्‍याचे सांगितल्‍यापासून देशातील इतर कंपन्‍यानांही नविन ऑफर्स सादर कराव्‍या लागत आहे.
 
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल यामुळेच एक स्‍पेशल ऑफर घेऊन आली आहे.
या ऑफरमध्‍ये ग्राहकांना 12 महिन्‍यासाठी फ्री डाटा दिला जाणार आहे. या ऑफरद्वारे एअरटेल जिओला जोरदार टक्‍कर देण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, एअरटेलच्‍या ऑफरची पूर्ण माहिती आणि सोबतच कोणत्‍या टेलिकाम कंपन्‍यांनी आणली आहे स्‍पेशल ऑफर  
 
 
बातम्या आणखी आहेत...