नवी दिल्ली- रिलायन्स जिओने टेलिकॉम मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये शितयुद्ध जुंपले आहे. याचा लाभ कस्टमर्सला होत आहे. फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री रोमिंगची स्पेशल ऑफर दिली जात आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी Airtel आपल्या कस्टमर्ससाठी स्पेशल ऑफर लॉन्च केली आहे. यात यूजर्सला 12 महिने फ्री डेटा आणि व्हाईस कॉलिंगची सुविधा मिळेल.
पुढील स्लाइड्सवर वाचा... कोणत्या कस्टमर्सला मिळेल Airtel ची स्पेशल ऑफर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)