आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alcatel Flash 2 Smartphone Launched In India, 13 Megapixel Camera

Alcatel चा \'Flash 2\' स्मार्टफोन भारतात लॉंन्‍च, 13 MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'Flash 2\' स्मार्टफोन - Divya Marathi
\'Flash 2\' स्मार्टफोन
Alcatel कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला लेटेस्‍ट फ्लॅगशिप 'Flash 2' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मागील वर्षी कंपनीने लॉंन्‍च केलेला 'Flash'चे हे अपग्रेडेड व्‍हर्जन आहे. या फोनची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केली नाही. येत्या ऑक्‍टोबरमध्‍ये ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर 'Flash 2' स्‍मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्‍यात येणार आहे.
Alcatel 'Flash 2' स्मार्टफोनची वैशिष्‍टये-
* 5 इंचाचा डिस्प्ले
* 720X1280 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
* 5-पॉईंट मल्टी-टच कॅपॅसिटिव्‍ह टच स्क्रीन
* 64 बिट मीडियाटेक MT6753 ऑक्टा कोअर प्रोसेसर
* 1.3 GHz स्पीड
* Mali-T720MP4 GPU
* 2 GB रॅम
पुढील स्‍लाइडवर पाहा 'फ्लॅश 2' स्मार्टफोनची इतर वैशिष्‍टये...