आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो कोस्ट EMI वर मिळताहेत पॉवरफुल स्मार्टफोन, कॅशबॅक ऑफरही उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Amazon वर पुन्हा एकदा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' सुरु झाला आहे. 17 ते 20 ऑक्टोबर या काळात सेल असेल. यूजर्सला अनेक ब्रॅंडेड स्मार्टफोनवर बेस्ट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. यासोबतच सिटी बॅंकेचे क्रेडिट/डेबिट कार्डने शॉपिंग करणार्‍या यूजर्सला एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जात आहे.

यूजर्सला मोटो, लेनोवो, सॅमसंग, श्याओमी, HTC, वन प्लस सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यूजर्सला मिळतील हे तीन लाभ...
- 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर. ही ऑफर स्मार्टफोनची कंडीशन पाहाल्यानंतरच दिली जाईल.
- नो कोस्ट EMIचा पर्यंय उपलब्ध. काही निवडक बॅंकांच्या क्रेडिट कार्डवर ही ऑफर उपलब्ध आहे.
- एक्सक्युसिव्ह स्मार्टफोनवर ऑफर उपलब्ध

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या कोण-कोणत्या स्मार्टफोनवर मिळतेय बेस्ट ऑफर...
बातम्या आणखी आहेत...