आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir To Salman Celebrities They Use Of Smartphones

आमिरपासून ते सलमानपर्यंत, हे स्मार्टफोन्स यूज करतात Celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्‍या काही दिवसांपासून बॉलीवुडचे मिस्टर परफेक्शनिस्ट वादात सापडले आहे. ते एका पुरस्‍कार वितरण समारंभात इन्टॉलरेंसच्‍या मुद्यावर दिलेल्‍या स्‍टेटमेंटवर सद्या खुप वाद चालू आहे. या नंतर काही फॅन्‍सने देखील आमिरचा विरोद्ध करीत आहेत.

आमिरच्‍या वक्‍तव्‍यानंतर ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलला देखील नुकसान सोसावे लागत आहे. जवळपास 85 हजार युजर्सने आपल्‍या स्मार्टफोनवरून मोबाइल अॅप अनइन्स्टॉल करून टाकले आहे. आमिर या कंपनीचा ब्रँड अँबेसडर आहे.
असे काही सेलेब्स आहेत जे की, कोणत्‍याना कोणत्‍या कंपनीचे ब्रँड अँबेसडर आहे. आमिर खान सॅमसंग इंडिया कंपनीचा ब्रँड अँबेसडर राहिलेले आहे. तर आज आम्‍ही आपल्‍याला आमिरपासून ते ले सलमान खान पर्यंत कोण- कोणते सेलेब कोणत्‍या कंपनीचे हँडसेट वापरतात या विषयी माहिती देत आहोत.
1. आमिर खान
आमिर खान जास्‍त करून टेक फ्रेंडली नाही. ते अनेक वेळा मुलाखतीत असे निदर्शनास आले आहे. ते स्मार्टफोनचा वापर करीत नाही. सद्या अॅपलचा आयफोन वापरतात. गेल्‍या वर्षी त्‍यांचा Pk चित्रपट रिलिझ झाल्‍या नंतर त्‍यांच्‍या कुटुंबियाने त्‍यांना आयफोन 6 गिफ्ट दिला आहे. तेव्‍हा पासून ते या हँडसेटचा वापर करतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर सेलेब कोणत्‍या कंपनीचे हॅंडसेट वापरतात...