आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लो बजेट\'पासून \'मिड रेंज\'पर्यंत, जुलैमध्ये लॉन्च झाले हे 33 स्मार्टफोन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय मोबाइल मार्केटसाठी जुलै महिना चांगला गेला. या महिन्यात अनेक कंपन्यांनी आपापले स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केले. यात sansung, HTC, Sony, Intex, Lenova,iball, Lava, oppo, Infoucs, Micromax, Xolo सह इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. बहुतांश कंपन्यांनी भारतीय युजर्सला डोळ्यासमोर ठेवून 'लो बजेट' आणि 'मिड रेंज' स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत.

या पॅकेजमधून आम्ही आपल्या वाचकांसाठी भारतीय बाजारात जुलै महिन्यात लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सविषयी माहिती देत आहोत.
Moto (3rd Gen)
किंमत : 11,999 रुपये
फीचर्स..
>5 इंचाचा HD (1,280×720 पिक्सल रेझोल्युशन) डिस्प्ले स्क्रीन
>क्वॉल-कोड स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
>4G (LTE) टेक्नॉलॉजी
>रियल 4G स्पीड
>लॉन्ग इंस्टँट बॅटरी
>13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा CCT फ्लॅश
>f/2.0 अपरचरने अद्ययावत
>मल्टीलेयर IR फिल्टर
>5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या,जुलै महिन्यात लॉन्च झालेले स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि किंमत...