आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple 4K IMac, Magic Keyboard, Mouse, Trackpad Launches

Apple कंपनीचे आयमॅकसह अनेक प्रोडक्ट लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनीने यंदाच्‍या सण उत्‍सवाच्‍या सिझनमध्‍ये अनेक प्राेडक्‍ट्स लॉन्‍च केले आहेत. यामध्‍ये 4K डिस्प्ले रेझोल्यूशचा लेटेस्‍ट आयमॅक (iMac), मॅझिक की-बोर्ड, माऊस, ट्रॅकपॅडचा समावेश आहे. Apple कंपनीने अशात एक नवीन 27 इंचाचा आयमॅकम लॉन्‍च केला आहे. यापूर्वी कंपनीने 6S आणि 6S आयफोन लॉन्च केले होते.

Apple 21.5 इंचाचा 4K iMacचे फीचर्स-
* 4K 4096x2304 पिक्सल रेझोल्यूश डिस्प्ले क्वॉलिटी
* 3.1GHz क्वॉड-कोअर इंटेल i5 प्रोसेसर
* आयरिस प्रो 6200 ग्राफिक्स कार्ड
* 5th जनरेशन ब्रँडव्‍हॅल्‍यू मॉडेलच्‍या बराबर आहे.
* 128MB eDRAM
* GPU ची बरज पडत नाही.
* 8GB DDR3 रॅम
* 1TB हार्ड डिस्क ड्राइव्‍ह
* 3.3GHz कोअर i7 प्रोसेसर
* 16GB रॅम सोबत अपग्रेड करता येते.
* किंमत 97,623 रुपये

पुढील स्‍लाइडवर वाचा 27 इंचाच्‍या रेटिना 5K आयमॅकचे फीचर्स...