आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple कंपनीचे iPhone 6s, 6s Plus भारतात लॉंन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनीने आपले लेटेस्ट फ्लॅगशिप आयफोन 6S आणि 6S Plus भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. या दोन्‍ही स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनची प्रतिक्षा भारतीय युझर्सला खुप दिवसांपासून होती. या दोन्‍ही फ्लॅगशिप स्मार्टफोनला कंपनीने सर्वात आधी यूएससह यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, हॉंगकॉंग, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर आणि प्यूर्टो रिकोच्‍या यूजर्ससाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे.
किंमत आणि सेलिंग-
कंपनी या स्मार्टफोनची 80 शहरातील 2500 रिटेल शॉपवर विक्री करणार आहे. आयफोन 6S चे 16GB व्‍हेरियंटची किंमत 62,000 रुपये आहे. 64GB व्‍हेरियंटची किंमत 72,000 रुपये तर 128GB व्‍हेरियंटची किंमत 82,000 रुपये आहे. आयफोन 6S Plus चे 16GB मॉडेलची किंमत 72,000 रुपये, 64GB मॉडेलची किंमत 82,000 रुपये तर 128GB मॉडेलची किंमत 92,000 रुपये आहे.

मॉडेल आणि फीचर्स :
Apple iPhone 6s Apple iPhone 6S Plus
4.7 डिस्प्ले स्क्रीन 5.5 डिस्प्ले स्क्रीन
750x1334 पिक्सल 1080x1920 पिक्सल
Apple A9 प्रोसेसर Apple A9 प्रोसेसर
12 आणि 5 MP कॅमेरा 12 आणि 5 MP कॅमेरा
16GB,64GB,128GB मेमरी 16GB,64GB,128GB मेमरी
कंपनीने Apple 6S आणि 6S Plus मल्टीकलर्स व्‍हेरियंटमध्‍ये लॉन्‍च केले आहे. यात सिल्‍व्‍हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड कलरचा समावेश आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Apple 6S आणि 6S Plus आयफोनचे इतर फीचर्स...