आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 ऑक्टोबरला भारतीय बाजारात दाखल होईल iPhone 7; स्वस्त झाला iPhone 6s Plus

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- अॅपलने iPhone 7 आणि iPhone 7 Plus विषयी खुलासा केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, येत्या 7 ऑक्टोबरला iphone 7, iPhone 7 Plus आणि अॅक्‍सेसरीज भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

दुसरीकडे, अॅपलने भारतीय ग्राहकांंना आकर्षित करण्यासाठी iPhone 6 आणि iPhone 6 Plus, 6s च्या किमतीत कपात केली आहे. iPhone 6 आणि iPhone 6 Plus, 6s चक्क 22 हजार रुपयांनी स्वस्त झाालेे आहेत. अॅपलने या संंदर्भात गुरुवारी घोषणा केली होती.

iPhone 7 ची व्हेरिएंंटनुसार किंमत...
व्हेरि‍एंट किंमत
32 GB 60 हजार रुपये
128 GB 70 हजार रुपये
256 GB 80 हजार रुपये
iPhone 7 Plus:
व्हेरि‍एंट किंमत
32 GB 72 हजार रुपये
128 GB 82 हजार रुपये
256 GB 92 हजार रुपए
6S, 6s Plus आणि 6SE च्या नव्या किमती...
व्हेरि‍एंट किंमत
32 GB 50 हजार रुपये
128 GB 70 हजार रुपये
iPhone 6s Plus:
व्हेरि‍एंट किंमत
32 GB 60 हजार रुपये
128 GB 70 हजार रुपये
iPhone 6SE:
व्हेरि‍एंट किंमत
16 GB 39 हजार रुपये
64 GB 44 हजार रुपये

पुढील स्लाइडवर वाचा, वर्ल्ड टॉप सेलिंग ठरला होता iPhone 6s...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...