आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलने लॉन्च केला मिड- रेंज iPod; फास्ट प्रोसेसर, 8MPकॅमेर्‍याने परिपूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुचर्चित Apple ipod Touch चे अपग्रेडेड व्हर्जन लॉन्च झाले आहे. फास्ट प्रोसेसर आणि 8 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याने ipad touch अद्ययावत आहे. स्पेस ग्रे, सिल्व्हर, गोल्ड, पिंक आणि ब्लू कलरमध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे याशिवाय ipad Nano आणि ipad shuffle ही विविध कलरमध्ये उपलब्ध केले आहेत.
ipad touch ची किंमत:
16GB इंटरनल मेमरी - 18900 रुपये
32GB इंटरनल मेमरी - 22900 रुपये
64GB इंटरनल मेमरी- 26900 रुपये
हे आहेत वैशिष्‍ट्ये:
न्यू ipad touch 64 बिट A8 चिपवर काम करतो. हेच प्रोसेसर iphone 6 आणि 6 + मध्येही बसवण्यात आले आहे. याशिवाय, ipad Touch मध्ये M8 मोशन प्रोसेसर असून ते फिटनेस ट्रॅकिंगवर काम करते.

8MPचा कॅमेरा:
ipad touchमध्ये 8 मेगापिक्सलचा फेस टाइम HD रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ipad touchचे इतर फीचर्स...