आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

High-tech फीचर्ससह लॉन्च झाला Apple Macbook व iMac PC

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple ने 15 इंच डिस्प्ले असलेला Macbook Pro लॉन्च केला आहे. यात रॅटिना डिस्प्ले, प्रेशर- सेंसिटिव्ह फोर्स टच ट्रॅकपॅडसह अनेक हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत.

जाणून घ्या फीचर्स...
Macbook Pro मध्ये 16 GB इंटरनल मेमरीसोबत 2.2 GHzचा क्वाड कोर इंटेल कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच इंटेल आयरिस प्रो ग्राफिक्सने Macbook परिपूर्ण आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Apple iMac कॉम्प्युटरमधील फीचर्स...