आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉइस कमांडवर चालणार Appleची कार, आरशाच्या जागी कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Apple कंपनीची लवकरच ड्रायव्हरलेस कार रस्त्यावर धावणार आहे. विशेष म्हणजे ही कार व्हॉइस कमांडवर चालेल. कारमध्ये आरशाच्या जागी कॅमेरा असेल. कंपनीने तिचे नाव ‘Apple i car’असे ठेवले आहे.
सॅन फ्रांसिस्कोमध्ये सुरु असलेल्या 'वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2015'मध्ये (WWDC) Apple कंपनीने अनेक प्रॉडक्ट्‍स लॉन्च केले आहेत. याशिवाय मोठ्या घोषणाही केल्या आहेत.

Apple i Carमधील संभाव्य फीचर्स-
1. वायपर लेस विंडशील्ड
2. साइड मीररच्या जागी कॅमेरा
3. बदलता येईल विंडो ग्लासचा कलर
4. नॅनो बॉडी टेक्नॉलॉजी
5. एकदा चार्ज केल्यास धावेल 1.60 लाख किलोमीटर
6. टचस्क्रीन, इंटीरियर, व्हाइस कमांडने ऑपरेट होतील अनेक फीचर्स
7. 3 सीटर ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार
8. आपात्कालीन स्थितीत कार ऑटोमॅटीक हॉस्पिटलचा शोध घेऊन प्रवाशांना पोहोचवेल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'Apple i car'विषयी बरंच काही...