आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple भारतात विकणार होता जुने फोन, सरकारने दिली नाही परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत सरकारने दिग्गज गॅजेट्‍स कंपन्यांना जबरदस्त झटका दिला आहे. पर्यावरण मंत्रालयाने अॅपल, आयबीएम आणि नोकिया कंपनीला भारतीय बाजारात जुने मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्य आयातीवर बंदी घातली आहे. देशात ई-कचरा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मंत्रालयाकडून मिळाल्यानुसार, विदेशी गॅजेट कंपन्या जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मोबाइल, सर्व्हर मोठ्या प्रमाणात आयात करतात. परिणाम देशात विनाकारण ई-कचरा वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून पर्यावरण मंत्रालयाने गॅजेट कंपन्यांचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अॅपलने भारत सरकारला हा दिला होता प्रस्ताव...