आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple ची स्‍मार्ट वॉच भारतात लॉन्च, कॉल्स आणि मॅसेजही करता येते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple वॉच - Divya Marathi
Apple वॉच
भारतीय बाजारात आयफोन 6S आणि 6S plus लॉन्चिंग नंतर Apple कंपनीने आता आपली लेटेस्‍ट वॉच लॉन्च केली आहे. ही वॉच आजपासूनच सर्व रिटेल चॅनल्सवर (अॅपल स्टोर) उपलब्ध झाली आहे. यापुर्वी ही वॉच ग्लोबली मार्चमध्‍ये लॉन्च केली होती.
किंमत-
अॅपल वॉचचे सिल्‍व्‍हर अॅल्युमीनियम केस आणि व्हॉइट स्पोर्ट ब्रँड व्‍हेरियंटची किंमत 30900 रुपये, 38mm डायल आणि 42mm डायलची 34900 रुपये आहे. या दोन्‍ही वॉच सर्व व्‍हेरियंट्समध्‍ये स्‍वस्‍त आहे. तसेच स्टेनलेस स्टील केस 38mm अॅपल वॉचची किंमत 48900 रूपये आहे. 42mm ची किंमत 52900 रुपये आहे.
काय आहे अॅपल वॉच-
अॅपल वॉच घड्याळी सारखे दिसणारे अॅपल कंपनीचे हे गॅजेट आहेत. या डिव्‍हाइसच्‍या माध्‍यमातुन यूजर्स हेल्थ मॉनिटरिंग होऊ शकते. याच्‍या फीचर्समुळे हेल्थला मॉनिटर करण्‍यासाठी मदत मिळते. ही अॅपल वॉच पल्स कशी चालू आहे. हार्ट रेट कीती आहे. बॉडीचा टेम्प्रेचर कसा आहे, यूजर किती पाऊल चालला आहे. अशी माहिती मिळते.
पुढील स्‍लाइडवर वाचा अॅपल वॉचचे फीचर्स ...