आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्‍या वर्षी लॉन्च होणार Apple चा बजेट iPhone, लिक झाले फीसर्च...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple IPhone 6C फोन - Divya Marathi
Apple IPhone 6C फोन
Apple कंपनी पुढच्‍या वर्षी 4 इंचाचा डिस्प्लेचा फोन कमी किमतीत लॉन्च करणार आहे. कंपनी हा फोन मार्च 2016 मध्‍ये लॉन्च करण्‍याच्‍या तयारीत आहे. परंतु, फोन लॉन्‍च होण्‍यापूर्वीच याचे फीचर्स लिक होत आहे. 9To5Mac च्‍या एका अहवालानुसार Apple कंपनी मार्च 2016 मध्‍ये एक इव्‍हेंट आयोजित करीत आहे. त्‍यात कंपनी Apple वॉच 2 आणि 4 इंचाचा डिस्प्लेचा IPhone 6C लॉन्च करणार आहे.
Apple IPhone 6C चे असे असू शकतात फीचर्स-
Apple 6C फोनची लॉन्चिंगविषयी सांगितले जाते की, लहान डिस्प्लेचा ट्रेंड कंपनीचा अजुनही संपलेला नाही. ज्‍या युजर्सला लहान डिस्‍प्‍लेचे फोन पसंत आहे. खास करून त्‍यांच्‍यासाठी कंपनीने हा फोन तयार केला आहे. अहवालानुसार या फोनचे स्पेस आणि फीचर्स IPhone 5S अाणि 6S सारखे असणार आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा Apple IPhone 6C फोनचे फीचर्स...