आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुप विचित्र आणि वल्गर आहेत हे 8 Adult Apps, मुलांना ठेवा यापासून दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनच्या वाढत्या डिपेंडेंसीमुळे आता 10 वर्षांच्या मुलांच्या हातात पालक स्मार्टफोन देतात. ते मुलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी असे करत असतील परंतु त्यांचा मुलगा याचा कशा प्रकारे वापर करत आहे, याविषयी त्यांनी माहिती नसते. मार्केटमध्ये असे अॅप्स आहेत जे एडल्ट्ससाठी आहेत. मुलांनी हे यूज करु नये असे हजारे अॅप्स आहेत. याअगोदर आपण अशा 10 अॅप्सविषयी जाणुन घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच भयानक आणि कॉमन अॅप्सविषयी सांगत आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अॅप्सच्या यूजर्समध्ये मोठ्या संख्येत मुले आणि टीनेजर्सचा समावेश आहे. अशाच 10 अॅप्सविषयी जाणुन घेऊया...

1. Hot or Not
काय करते

काही वर्षांअगोदर हे अॅप एका वेबसाइट प्रमाणे सुरु झाले होते, आता याचे रुपांतर अॅपमध्ये झाले आहे. या अॅपमध्ये तुमच्या आजुबाजूच्या सर्वात हॉट लोकांविषयी सांगितले जाते आणि त्यांच्यासोबत डेटिंग फिक्स केली जाते.

का आहे भयानक
खरेतर या अॅपमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी लोक चॅटिंग करु शकत नाही, परंतु कोणताच ऐज व्हिरिफिकेशन सिस्टम दिली नाही. कोणीही सहज आपली चुकीची ऐज टाकू शकतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही वल्गर अॅप विषयी...