आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

81 लाख लोकांचे आधार कार्ड केले बाद, तुमचे तर झाले नाही ना? असे करा चेक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- जवळपास 11 लाख 44 हजार PAN रद्द केल्यानंतर आता युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIADI)ने 81 लाख आधार नंबरही डिअॅक्टिवेट केले आहेत. ज्या लोकांच्या आधार कार्डमध्ये गडबड होती, त्यांचे आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत.

एकाच पत्त्यावर अनेक आधार कार्ड देण्यात आल्याचे समोर आले होते. अशा पध्दतीचे सर्व आधार कार्ड रद्द करण्यात आले आहे. याशिवाय ज्यांच्या बायोमॅट्रिक डाटा आणि कागपत्रांमध्ये गडबड होती अशांचेही आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत. या रद्द करण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये तुमचे आधार कार्ड तर नाही ना, हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या कसे चेक कराल आधार...?
बातम्या आणखी आहेत...