आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asus कंपनीचा Zen 2 स्‍मार्टफोन लॉंन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus ZenFone 2 - Divya Marathi
Asus ZenFone 2
इलेक्‍ट्रॉनिक प्रॉडक्‍ट तयार करणारी कंपनी Asus ने 4 GB मेमरीचा Asus ZenFone 2 स्‍मार्टफोन बाजारात लॉन्‍च केला आहे. फोनमध्‍ये 16 GB इंटरनल मेमरी आहे. याची किंमत 229 डॉलर (15,000 रूपये) आहे. सध्‍या फोन अमेरिन मार्केटमध्‍ये लॉन्‍च केला असून, भारतीय बाजारात कधी लॉन्‍च होईल याविषयी माहिती कंपनीने जाहिर केली नाही.
यापूर्वी कंपनीने ZenFone चे दोन ओरियंट लॉंन्‍च केलेले आहेत. त्‍यात 16 GB मेमरी आणि 2 GB रॅम आहे. 2 GB रॅमच्‍या ओरियंटची किंमत 199 डॉलर (13,000 रूपये) तर 4 GB रॅमच्‍या ओरियंटची किंमत 299 डॉलर ( 19,750 रूपये) आहे.
ASUS Asus ZenFone 2 स्‍मार्टफोनची वैशिष्‍टये-
* 1.8 GHz का क्वॉड-कोर इंटेल अॅटम Z3560 प्रोसेसर
* 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे 3 प्रोटेक्शन
पुढील स्‍लाइडवर वाचा ASUS स्‍मार्टफोनची इतर वैशिष्‍टये...