आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ASUS कंपनीचे विंडोज 10 सह 3 लॅपटॉप भारतात लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलेक्ट्रॉनिक डिव्‍हाइस बनवणारी ASUS कंपनीने यंदाच्‍या सण उत्‍सवाच्‍या सिझनसाठी आपले अनेक डिव्‍हाइस बाजारात उतरवले आहे. यात कंपनीने लेटेस्‍ट A-सीरीजमध्‍ये 3 लॅपटॉप देखील भारतीय बाजारात लॉन्‍च केले आहे. याचे मॉडेल नेम A553, A555LF आणि A555LA असून, याची किंमत 23,990 रुपये आहे.
ASUS कंपनीचे हे लॅपटॉप विंडोज 10 OS वर काम करतात. कंपनीने यावर 2 वर्षापर्यंत ग्लोबल वॉरंटी दिली आहे. परंतु याच्‍या उपलब्‍धतेविषयी माहिती दिलेली नाही. A553 मॉडेलची किंमत मिडरेंजमधे आहे. परंतु इतर दोन मॉडेल्समध्‍ये हाय आणि हार्डवेअर फीचर्स असल्‍यामुळे यांची किंमत जास्‍त आहे.
ASUS A553 लॅपटॉपचे फीचर्स-
* 15.6 इंचाचा HD डिस्प्ले
* 1366x768 पिक्सल्स रेझोल्यूशन क्वॉलिटी
* इंटेलचा क्वॉड-कोअर पेंटियम N3540 प्रोसेसर
* 2.16 GHz स्पीड
* 4GB रॅम
* 500 GB हार्ड ड्राइव्‍ह
* दोन USB पोर्ट (USB 3.0 आणि USB 2.0) आहे.
* एक HDMI पोर्ट
* लूटूथ 4.0 आणि वाय-फाय सपोर्ट
* A553 परपल, पिंक, व्हॉइट आणि ब्लॅक कलर व्‍हेरियंटमध्‍ये उपलब्ध
* किंमत 23,000 रुपये
पुढील स्‍लाइडवर वाचा ASUS A555LF आणि A555LA लॅपटॉपचे फीचर्स...