आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asus चा नवा स्मार्टफोन ऑनलाइन Listed, मेटल बॉडी आणि 4GB RAM मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेक्स : Asus चा न्यू स्मार्टफोन Asus X00GD ला  चिनी वेबसाइटवर नवीन फिचर्ससोबत Listed केले आहे. या स्मार्टफोनचे सर्व फिचर्स  वेबसाईट्सवर लीक करण्यात आले आहे. मात्र याबद्द्ल कंपनीकडून कसलीही माहिती देण्यात आलेली नाही. मागील महिन्यामध्ये ड्युअल कॅमेरासाठी Asus ला Tenaa सर्टिफिकेशन मिळाले आहे. वेबसाईट्ने दिलेल्या माहितीनुसार X00GD मध्ये  हायटेक फिचर्स  आहेत. हा दिसायला Xiaomi Redmi 3S सारखाअसून या स्मार्टफोनला 4850mAh बॅटरीसोबत Listed करण्यात आले आहे.  असे म्हटले जाते आहे की Asus याला  CES 2017 मध्ये लाँच करू शकतात. 
पुढच्या स्लाईडवर बघा अन्य फीचर्स..  
बातम्या आणखी आहेत...