आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asus Zenfone 3 Laser भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तैवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी Asus ने भारतीय बाजारात आपला नवा डिव्हाइस Zenfone 3 Laser लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 18,999 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइट 'फ्लिपकार्ट'वर हा स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Asus चे भारतातील प्रमुख पीटर चांग यांनी सांगितले की, 'Zenfone 3 Laser' च्या या रेंजसोबत आम्ही भारतातील एक मोठ्या ग्राहकवर्गाला नक्कीच आकर्षित करु’ असा विश्वास आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, Asus Zenfone 3 Laser स्मार्टफोनचे खास फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...