आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च, 23 MP च्या कॅमेर्‍याने अद्ययावत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गॅजेट डेक्स- लॉस वेगासला चालत असलेला CES 2017 मध्ये (कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो) Asus ने  ZenFone AR  लाँन्च केला आहे.  ZenFone AR हा जगातील पहिला 8GB रॅम असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टॅन्गो इनेबील्ड आणि डे ड्रिम रेडी स्मार्टफोन आहे. कंपनीने सांगितले आहे की ते 6GB रॅम वाला दुसरा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 42 दिवसांंचा बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन देखील लॉन्च केला .... 
 
या स्मार्टफोनसोबत Asus Zenfone 3 Zoom हा स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे. बॅटरी 42 दिवसांचा स्टॅण्डबाय आणि 48 तासाचा टॉल्क टाईम देते.  या स्मार्टफोनमध्ये ड्युएल कॅमेरा आहे. एक कॅमेरा 25mm आणि दुसरा 59mm  इतका आहे. युजर एक युज करत असताना दुसरा स्विच करू शकतो. कॅमे-या मध्ये 2.3x चा ऑप्टीकल झूम आऊट दिलेला आहे. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनांची किंमत अजूनही सांगितलेली नाही. 

 पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, दोन्हीं स्मार्टफोनचे फीचर्स...