आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asus ने लॉन्च केला 8GB रॅमवाला जगातील पहिला स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus ने आपला लेटेस्ट zenfone ar लॉन्च केला आहे.  8 GB ने हा फोन अद्ययावत आहे. लॉस वेगासमध्ये सुरु असलेल्या CES 2017 मध्ये Asus ने आपले asus zenfone ar आणि zenfone 3 Zoom हे दोन फोन लॉन्च केले आहेत.
 
गूगलच्या टँगो आणि व्हर्च्यूअल रिअलिटी तसेच ऑर्ग्यूमेंटेड रिअलिटीच्या लूपमध्ये येणारा Asus zenfone ar हा जगातील दुसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी Lenevo चा Fab 2 प्रो गूगलच्या टँगो प्रोजेक्टसोबत लॉन्च झाला होता.

Asus zenfone ar अँड्रॉईडच्या नोगट 7.0 ने अद्ययावत आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये व्हर्च्यूअल रिअलिटीसाठी खास अॅप्स देण्यात आले आहेत. गूगल डे ड्रीमचा समावेश यात असेल. लवकरच हा फोन भारतीलय बाजारात उपलब्ध होणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...  Asus zenfone ar आणि zenfone 3 Zoom चे फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...