आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7,999 रुपयांत लॉन्च झाला Asus ZenFone Go, मोफत 100GB स्टोरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus कंपनीने आपला नवा स्मार्टफोन ZenFone Go भारतीय बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये आहे. कंपनीचे एक्सक्लूसिव्ह ई-स्टोअर 'फ्लिपकार्ट'शिवाय रिटेल स्टोअरवर देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मागील महिन्यात Asus ने हा फोन 'फ्लिपकार्ट'वर लिस्ट केला होता.

ZenFone Go स्मार्टफोनसोबत युजर्सला 100 GB गूगल ड्राइव्ह स्टोरेज दोन वर्षांसाठी मोफत मिळणार आहे.

ZenFone Go चे स्मार्ट फीचर्स-
> Zen यूजर इंटरफेस
> अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 व्हर्जन
> ड्युअल सिम सपोर्ट
> क्वॉड-कोअर मीडिया टेक MT6580 प्रोसेसर
> 1.3 GHz चा स्पीड
> 2 GB रॅम

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, ZenFone Go चे इतर फीचर्स...