आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9999 मध्ये लॉन्च झाला Asus ZenFone Max, 914 तासांचा बॅटरी बॅकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus India ने आपल्या ZenFone सीरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीने ZenFone Max हे मॉडेल 9,999 रुपये किमतीत लॉन्च केले. या फोनचे खास वैशिष्‍ट्य म्हणजे नॉन-रिमूव्हेबल 5000mAhची पॉवरफूल बॅटरी. ही बॅटरी 914 तासांचा स्टँडबाय व 38 तासांचा टॉकटाइम देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट 'फ्लिपकार्ट'वर यूजर्स या फोनची प्री-बुकिंग करू शकतात. 14 जानेवारीपासून शिपिंग स्टार्ट करण्यात येणार आहे. 5000 mAhच्या पॉवरफूल बॅटरीसह नुकताच बाजारात आलेला जिओनीचा मॅरेथॉन M4 ला हा फोन टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिओनीने हा फोन 15,499 रुपये किमतीत लॉन्च केला आहे.

Asus ZenFone Maxचे फीचर्स...
> डिस्प्ले- 5.5 इंचाचा HD डिस्प्ले
> प्रोसेसर- क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 410
> रॅम- 2GB रॅम
> मेमरी- 16GB
> कॅमेरा- 13/5 मेगापिक्सल

पुढील स्लाइडवर वाचा, Asus ZenFone Maxचे डीटेल फीचर्स...