आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटरी बॅकअप देणारा न्यू स्मार्टफोन Zenfone Pegasus 3S

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus ने चीनमध्ये लॅटेस्ट Pegasus ची मालिका सुरु केली आहे. स्मार्टफोन Zenfone Pegasus 3S लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Zenfone Pegasus 3 चा न्यू व्हर्जन आहे. जे मागील वर्षी लॉन्च केला होता. हा फोन 32GB आणि  64GB  variants मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 64GB  variants चा या महिन्यात विक्री सुरु होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 Smart Power Saving Modes आणि 5000mAh ची बॅटरी आहे. 
 
5V / 2A  जलद गतीने चार्जिंग होते.  कंपनीने असा दावा केला आहे की या फोनची बॅटरी २ दिवस नॉन स्टॉप टॉकटाईम आणि ३० दिवसाचा स्टॅण्डबाय टाईम देतो. आज चांगला बॅटरी दीर्घकाळ टिकणारा  आवश्यक असलेला  असा फोन आहे. याची किंमत 19639 रुपये इतकी आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, Zenfone Pegasus 3S चे फोटोज...