आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन लॉन्च, 13MP कॅमेरा, 3GB रॅम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus Zenfone Pegasus 3S - Divya Marathi
Asus Zenfone Pegasus 3S
गॅजेट डेस्क- अॅसुसने आपल्या लेटेस्ट Pegasus सिरिजचा स्मार्टफोन Zenfone Pegasus 3S चीनमध्ये लॉन्च केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये लॉन्च झालेल्या Zenfone Pegasus 3 चे हे अडव्हान्स व्हर्जन आहे. 32GB आणि 64GB रॅम या दोन व्हेरिएन्टमध्ये फोन उपलब्ध आहे. यातील 64GB व्हर्जन या महिण्यापासून मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

बॅटरी आहे खास..
Zenfone Pegasus 3S मध्ये 5 स्मार्ट पावर सेव्हिंग मोड्ससह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ती 5V/2A फास्ट चार्जला सपोर्ट करते. बॅटरी 2 दिवसांचा नॉनस्टॉप टॉकटाइम आणि 30 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देईल असा दावा करण्यात आला आहे. चांगल्या बॅटरीची गरज असणाऱ्यांसाठी हा फोन एक पर्याय ठरु शकतो. Zenfone Pegasus 3S ची किंमत 19639 रुपये आहे.
 
पुढिल स्लाइडवर जाणून घ्या फोनचे अन्या फिचर्स...