आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजच्या 3 दिवसातच \'बद्रीनाथ की दुल्हनिया\' Leak, येथून होईल Free Download

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क-  मोबाईलवर सिनेमा बघणार्यांसाठी खूशखबर आहे. नवीनच रिलीज झालेला वरुण धवन आणि आलिया भट स्टार ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा तीन दिवसातच ऑनलाईन Leak झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
 
अशामध्ये सोशल मीडीयावर चित्रपट Leak झाल्याचा फटका बॅाक्स ऑफिसच्या कमाईवर होऊ शकतो. चित्रपट पूर्ण भारतामध्ये बॅन वेबसाईट, यू-टोरंट सोबतच अनेक वेगवेगळ्या वेबसाईटवरही डाउनलोड होत आहे.
 
सोशल मीडीयावर शेअर झालेली प्रोसेस  
सोशल मीडियावर काही यूजर्सनी वेबसाईट सोबत 'बद्रीनाथ की दुल्हनिया' डाउनलोड लिंकही शेअर केली आहे. हा चित्रपट डाउनलोड कसा करायचा याची पूर्ण प्रोसेस स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दिली आहे. ही लिंक ओपन केल्यावर चित्रपट डाउनलोडही होत आहे.  
 
पुढील स्लाईडवर वाचा, सोशल मीडियावर शेअर केलेली डाउनलोडिंगची प्रोसेस, तुम्हीही Download करू शकता  Movie...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...