आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओ सिम वापरताना तुम्हालाही येताय हे बेसिक प्रॉब्लम्स; घरबसल्या दूर करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओ 4जी सिम मिळवण्यासाठी तुम्ही किती कसरत केली आहे, हे आम्हाला माहीत आहे. अॅक्टिवेशनपासून तर नेटवर्क कनेक्टिव्हिटीपर्यंत तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, हेही आम्हाला चांगलेच माहीत आहे.

पण, तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही फेस केलेले प्रॉब्लम्स हे खुपच शुल्लक आहेत. त्यासाठी तुम्हाला रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये फेर्‍या मारण्याची गरज नाही. ते तुम्ही स्वत: घरबसर्‍या दूर करू शकता.

31 डिसेंबरपर्यंत सर्व काही फ्री देणार्‍या रिलायन्स जिओने आपल्या यूजर्सला येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. पण, जिओच्या ग्राहक संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यूजर्सचे प्रॉब्लम दूर करण्यात यंत्रणेला मोठी अडचण येत आहे.

या अनुशंगाने आम्ही आपल्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलो आहे. या ट्रिक्स वापरून तुम्ही घरबसर्‍या जिओ सिम वापरताना येणारे बेसिक प्रॉब्लम्स दूर करू शकता.
बातम्या आणखी आहेत...