आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे ओळखा facebook वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणा-याचा ID खरा आहे की FAKE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - फेसबुकवर तुम्‍हाला जर कोण्‍या अनोळखी व्‍यक्‍तीची फ्रेंड्शिप रिक्वेस्ट मिळाली, तर सावध राहा. संबंधित व्‍यक्‍तीचा फोटो, ओळख पटल्‍यानंतरच त्‍यांची फ्रेंडरिक्वेस्ट एक्सेप्ट करा. अन्‍यथा आपल्‍याला मोठ्या अडचणींचा त्रास सहन करावा लागू शकतो.
काही उदाहरणं अशी..
केस 1-
मागील महिन्‍यात दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक कारवाई केली. त्‍यामध्‍ये पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सीला गोपनीय माहिती देण्‍याच्‍या आरोपाखाली रंजीत केके यांचा अटक करण्‍यात आले. रंजीत हा इंडियन एयरफोर्समधून हकालपट्टी केलेला अधिकारी आहे. त्‍याने यूकेच्‍या एका महिलेला फेसबुकवर फेक आयडी तयार करून गोपनीय माहिती पुरवली होती.

केस 2 - 2014 मध्‍ये पंजाब पोलिसांनी भोपाळच्‍या काही युवकांना अटक केले. त्‍यांना एका पाकिस्‍तानी महिलेने फेक आयडीच्‍या माध्‍यमातून मैत्रीच्‍या जाळ्यात ओढले. पुढे त्‍यांना काळ्या विंचवांच्‍या तस्‍करीत सामील करण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, कसे ओळखावे फेक फेसबुक अकाउंट...