आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 इंचाच्या डिस्प्लेसोबत येतात हे लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत 5000 पेक्षा कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- बिग स्क्रीन स्मार्टफोनवर मूव्ही पाहाण्याची मज्जा काही ओरच असते. गेम खेळण्यासाठी देखील हे फोन खूप यजफुल असतात. त्याचप्रमाणे इंटरनेट ब्राउजिंगसाठी शानदार रिसपॉन्स देतात. तुम्ही स्मार्टफोन खरदी करण्‍याच्या विचारात असाल तर आम्ही आपल्यासाठी लो बजेट 10 स्मार्टफोन्सची माहिती घेवून आलो आहे. या फोन्सची किंमत 5000 रुपयांपेक्षा कमी असून त्यांचा स्क्रीन साइज 5 इंच आहे.

1. Micromax Canvas Spark 2 Plus
किंमत- 4,999 रुपये

फीचर्स-

> डिस्प्ले- 5 inch (480x854 pixels)
> प्रोसेसर- 1.3 GHz Quad Core Processor
> रॅम- 1 GB RAM
> मेमरी- 8 GB Internal
Expandable Up To 32 GB
> कॅमेरा - 5 MP rear and 2 MP Front
> बॅटरी- 2000 mAH, Li-Ion
> OS- Android v6.0 (Marshmallow)
> कनेक्टिव्हिटी- 3G, Dual Sim, Wi-Fi

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या... इतकर स्मार्टफोन्सचे फीचर्स व किंमत...
बातम्या आणखी आहेत...