आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio सिमसाठी 4G फोन खरेदी करताना करु नका या 10 चुका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओ सिम बाजारात आल्यामुळेे टेलिफोन ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये 'ऑफर युद्ध' जुंपले आहे. अनेक नेटवर्क कंपन्यांनी आकर्षक 4G ऑफर लॉन्च केल्या आहेत.

तुम्हाला माहीत आहे काय? जिओ सिम घेण्यासाठी आधी तुमच्याकडे 4G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. 4G फोन खरेदी करण्यापासून तर तो हाताळण्यापर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

काही यूजर्स तर असे आहेत की, मॉडेल आणि कॅमेरा पाहून स्मार्टफोन खरेदी करतात. पण, 4G स्मार्टफोनची निवड करण्याची ही पद्धत अयोग्य आहे. यासाठी आम्ही आपल्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही एक दर्जेदार 4G स्मार्टफोन खरेदी करू करतात.

LTE नेटवर्क सपोर्टेड असावा...
सर्व 4G (LTE) स्मार्टफोन 4G नेटवर्कला सपोर्ट करतात. पण सर्व देशात 4G नेटवर्क बॅंड वेगवेगळा आहे. यासाठी हे लक्षात ठेवा की, तुम्ही खरेदी करत असलेला फोन भारतीय नेटवर्कला सपोर्टेड असायला हवा. भारतात 4G नेटवर्क वेगवेगळे बँड आणि स्पीडला सपोर्ट करतात. यास TDD-LTE असे म्हटले जाते. फ्रीक्वेंसी 2300 ते 2400 MHz (TD-LTE) पर्यंत असते. हा तांत्रिक मुद्दा असल्याने तुम्ही याबाबत शॉप किपरकडून मार्गदर्शन घेऊ शकता. अन्यथा तुमचा 4G स्मार्टफोन काहीच कामाचा राहाणार नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 4G स्मार्टफोन खरेदी करताना करू नका या चुका...
बातम्या आणखी आहेत...