आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Best Diwali Gift: 300 ते 500 रुपयांत मिळताहेत हे मोबाइल फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ADCOM 121 dual sim mobile phone किंमत- 449 रुपये - Divya Marathi
ADCOM 121 dual sim mobile phone किंमत- 449 रुपये
गॅजेट डेस्क- शानदार बॅटरी बॅकअप आणि सोप्या फंक्शनिंगमुळे फीचर फोन स्मार्टफोनच्या युगातही पॉपुलर आहेत. खुशखबर म्हणजे, हे मोबाइल फोन 300-500 रुपयांच्या रेंजमध्ये मिळत आहे. खास दिवाळीनिमित्त बहुतांश मोबाइल कंपन्यांनी आपापले फीचर फोन बाजारात उतरवले आहेत.

तुम्ही स्वत:साठी तसेच कोणाला गिफ्ट करण्यासाठी हे फोन खरेदी करू शकतात. आम्ही आपल्यासाठी असेच 21 बेस्ट फीचर फोनविषयी माहिती घेऊन आलो आहे. बहुतांश फोन 10 ते 30 टक्के डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही आजच बुकिंग केल्यास ते दिवाळीपर्यंत तुम्हाला मिळू शकता.

चला तर मग जाणून घेऊया... काही निवडक फीचर फोन्सविषयी...

1. Melbon X2
किंमत- 333 रुपये


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर फीचर फोन्सविषयी....
बातम्या आणखी आहेत...