आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक मार्केट, निम्म्या किमतीत मिळतात लेटेस्ट गॅजेट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- देशाची राजधानी दिल्लीत तुम्हाला अफोर्डेबल इलेक्ट्रॉनिक व गॅजेट्स सहज उपलब्ध होतात. इतकेेच नव्हे, तर तुम्हाला लेटेेस्ट गॅजेट्स निम्म्या किमतीत मिळतात. होम अप्लायंस ते गॅजेट्‍सपर्यंत प्रत्येक वस्तूची या मार्केटमध्ये डील केली जाते.

लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन त्याचप्रमाणे एक्सेसरीज सर्व वस्तू कमी किमतीत मिळतात. 'टेक मार्केट' सीरीजमध्येे आम्ही आपल्यासाठी देशातील मोठ्या शहरातील स्वस्त मार्केट्‍स विषयी माहिती घेऊन आलो आहे.
दिल्लीतील बेस्ट टेक मार्केट्स...
दिल्लीत अनेक होलसेल मार्केट आणि इलेक्ट्रॉनिक बाजार आहेत. येथे गॅजेट्स व इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत मिळतात. सेकंड हँड, डुुप्लिकेट वस्तूंंची डील केले जाते. आयफोन, प्लेस्टेशन, सॉफ्टवेयर सारखेे गॅजेट्सच्या कॉपी सहज उपलब्ध करून दिल्या जातात. पण, अशा मार्केट्‍समध्ये तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळेे 'असली नकली'ची पारख आपल्यालाच ठेवावी लागते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिल्लीतील मार्केट्समध्ये या वस्तू मिळतात निम्म्या किमतीत...
बातम्या आणखी आहेत...