आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Feature Camera And Speekers Information In Marathi

स्पीकरच्या आकारात वेगळेपण, अद्ययावत फीचर्सचा कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटांनी व गोळीबाराने नुकसान होत नाही
स्पीकर्समध्ये वॉटरप्रूफ वा शॉकप्रूफची वैशिष्ट्ये यापूर्वीही आली आहेत. आता बुलेटप्रूफ, एक्स्प्लोजन प्रूफ फीचर्सही यात आले आहेत. एलटेक लेन्सिंग लाइफजॅकेट २ मध्ये प्रत्येक प्रकारचे प्रूफ आहे. याशिवाय १६ तास सतत वाजवता येते. बॅटरी लाइफ दमदार आहे. यात इनबिल्ट माइक आणि ऑक्स इन आहे. याच श्रेणीतील इतर स्पीकर्सच्या तुलनेत हे अधिक मजबूत आहेत. याचे डिझाइनही आकर्षक आहे. मात्र, जास्त वजनामुळे सोबत बाळगणे जिकिरीचे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा,यात आहे 27 इंची आयमॅक रेटिना 5 के डिस्प्ले