आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ते 30 हजार रुपयांच्‍या दरम्‍यान आहे या 6 लॅपटॉपची किंमत, जाणुन घ्‍या फिचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- लॅपटॉपच्‍या किंमती सध्‍या कमी होत आहे. 15 ते 30 हजार रुपयांच्‍या रेंजमध्‍ये  अतिशय चांगले लॅपटॉप मार्केटमध्‍ये उपलब्‍ध आहेत. तुम्‍हाला बेसिक युझसाठी लॅपटॉप हवा असेल तर या रेंजमध्‍ये अनेक शानदार लॅपटॉप आहेत. या लॅपटॉपद्वारे गेमिंगपासून ते एंटरटेनमेंटपर्यंत तुमची अनेक कामे सहज करता येऊ शकतात. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला अशा लॅपटॉपबद्दल माहिती देणार आहोत ज्‍यांची किंमत 30 हजार रुपयांच्‍या आत आहे. 

15 ते 30 हजार रुपयांमधील या लॅपटॉपविषयी जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर... 

 
 
बातम्या आणखी आहेत...