आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart Big Diwali Sale, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा Discount

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- अग्रेसर ई-कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट'ने 'बिग दिवाली सेल' सुरु केला आहे. हा सेल 25 ते 28 ऑक्टोबर या काळात सुरु राहील. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर सूट देण्यात आली आहे. याशिवाय 'फ्लिपकार्ट'ने या सेलच्या माध्यमातून Samsung Galaxy On Next स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे.

Xioami Redmi 3S आणि Redmi 3S Prime साठी दुपारी 12 वाजेपासून फ्लॅश सेल असेल. हा सेल फोन स्टॉक समाप्त होत नाही तोपर्यंत सुरु राहील.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या इतर ऑफर्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...