आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

799 रुपयांत मिळत आहे ब्रांडेड जिन्स, Arrow आणि John Players वर ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजन संपला असला तरी ईकॉमर्स वेबसाईट्सवरच्या ऑफर्स काही संपलेल्या नाहीत. फ्लिपकार्टवर ५० टक्के तर स्नॅपडीलवर ६५ टक्के सुट दिली जात आहे. या डिस्काऊंटचा तुम्हीही फायदा उचलू शकता.

 

तुम्हाला ब्रांडेड जिन्स विकत घ्यायची असेल तर Pepe, Arrow, John Players चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्हाला या खरेदीसाठी केवळ ८०० ते १००० रुपये खर्च करावे लागतील. तसेच स्नॅपडीलची अनबॉक्स विंटर सेल सुरु झाली आहे. स्नॅपडीलवर एखाद्या प्रोडक्टच्या खरेदीवर सुटीसह तुम्ही जर एचडीएफसी किंवा स्टॅंडर्ड चॅटर्ड बॅंकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट करणार असाल तर त्यावर १० टक्के डिस्काऊंट मिळतो.

 

आज आम्ही तुम्हाला या डिस्काऊंटची सविस्तर माहिती देणार आहोत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...