आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Sale On Branded Gadgets At E Commerce Website

सॅमसंग, फिलिप्‍स, iPhone, ब्रँडेड कंपन्‍या गॅजेट्सवर देत आहे Big Offer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्य दिनानिमित्‍त ई- कॉमर्स वेबसाइट्स गॅजेट्सवर बिग डिस्काउंट देत आहेत. ही Big Offer सद्या सुरू आहे. या ऑफरच्‍या सेलमध्‍ये युजर्सला स्‍मार्टफोन्‍ससह होम थिएटर, टेलीि‍व्‍हजन, प्रिंटर, पोर्टेबल हार्ड डिस्कसह इतर गॅजेट्सवर देखिल डिस्काउंट दिली जात आहे. तर काही वस्‍तूंवर 61 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जात आहे. तर पाहा काही 10 गॅजेट्सवरील आफर्स
Samsung Galaxy Grand Max 16GB
* MRP : 18,000 रुपये
* ऑफर : 6,510 रुपये (31%)
* उपलब्ध : 11,490 रुपये
वैशिष्‍टये-
* 5.25 इंचचा HD डिस्‍प्‍ले स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन
* 1.2 GHz क्वाॅड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
* 1.5 GB रॅम
* 13 मेगापिक्सल का रियर कॅमेरा LED फ्लॅशसह
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 16GB इंटरनल मेमरी
* 64 GB पर्यंत वाढवतायेते
* व्‍हर्जन किटकॅट 4.4.4 ऑपरेटिंग सिस्टम

ऑदर कनेक्टिव्हिटी
* 3G
* LTE
* वाय -फाय
* मायक्रो यूएसबी
* GPS
* ब्लूटूथ 4.0
* रिमूव्‍हेबल बॅटरी
* डायमेंशन 146 x 74.8 x 7.9 mm
* व्‍हर्जन 161 ग्राम
पुढील स्‍लाइडमध्‍ये पाहा इतर गॅजेट्सवरील ऑफर्स विषयी...
नोट- ई- कॉमर्स साइट वरील उपलब्‍ध्‍ा ऑफरच्‍या आधारे माहिती दिली आहे. साइट केंव्‍हाही ऑफरमध्‍ये बदल करू शकते.