आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Friday Sale: 45 Percent Discount On These 10 Smartphones

Black Friday Sale: या स्मार्टफोन्सवर मिळणार 45% डिस्काउंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-कामर्स वेबसाइट ebay च्या Black Friday Sale विषयी भारतीय ग्राहकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. अमेरिकेत पॉप्युलर झालेला हा सेल आता शुक्रवारी, 27 नोव्हेंबरला भारतीय ग्राहकांसाठी आयोजित करण्‍यात आला आहे.

Friday Sale मध्ये अनेक डिव्हाइसेसवर मोठ्याप्रमाणात डिसकाउंट दिला जात आहे. स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांसाठी ही सूवर्ण संधी आहे. बहुतांश स्मार्टफोन्सवर 45 टक्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी अशाच 10 स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी माहिती घेवून आलो आहे.

1-Sony Xperia E4g
फीचर्स-
> 4.7 इंचाचा डिस्प्ले
> 960X540 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
> 1GB रॅम
> 1.5 GHz(CortexA53-MaliT760MP2) क्वॉड कोअर प्रोसेसर
> 8 GB इंटरनल मेमरी तसेच मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32GB पर्यंत वाढवण्याची क्षमता
> 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> अँड्रॉइड v4.4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम
> 2300 mAh पॉवरची नॉन रिमुव्हेबल बॅटरी

पुढील स्लाइड्सवर वाचा, Black Friday Sale मध्ये 45 टक्के डिस्काउंट मिळणार्‍या इतर नऊ स्मार्टफोनचे फीचर्स...