आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BlackBerry Priv Launched In India With Android At Rs 62,999

BlackBerry चा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन इंडियात लॉन्च, किंमत 62,990 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन मेकर ब्लॅकबेरी कंपनीने आपला पहिला अॅंड्रॉइड स्मार्टफोन 'ब्लॅकबेरी प्रिव्ह (BlackBerry Priv) भारतीय बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत 62,990 रुपये आहे. 30 जानेवारीपासून 'अमेजन इंडिया' व ऑफलाइन स्टोअर्सवर हा फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यूजर्स फोनची प्री बुकिंग करू शकतात.

ब्लॅकबेरी प्रिव्हचे खास वैशिष्ट्ये...
- अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम
- स्लाइडर की-बोर्ड व स्टायलिश लूक
- की-बोर्ड स्क्रीनमध्ये पॅक. यूजर्स स्क्रीन वरच्या बाजूला स्लाइड करेल तेव्हा की-बोर्ड ओपन होतो
- नोव्हेंबर 2015 मध्ये यूकेमध्ये लॉन्च झाला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, एका नजरेत ब्लॅकबेरी प्रिव्हचे फीचर्स-