जगातील सर्वात सुरक्षित मोबाइल म्हणून ओळखला जाणारा blackphone-2 आता प्री-ऑर्डरवर उपलब्ध झाला आहे. blackphone-2 सर्वात अगोदर सायलेंट सर्कल कंपनीने MWC 2015 मध्ये लॉंन्च केला असून लवकरच फोन बाजारात युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
किंमत आणि उपलब्धता
blackphone-2 प्री ऑर्डर घेणारी वेबसाइटने या फोनची अधिकृत किंमत जािहर केली नाही. परंतु कंपनीने blackphone-2ची किंमत 629 डॉलर (41100 रुपये) सांगितले आहे. फोनची विक्री सप्टेंबरमध्ये होणार असून भारतीय बाजारपेठेत येईल की नाही याची माहिती दिलेली नाही.
blackphone-2 मध्ये काय आहे विशेष
* फाेनची सिक्युरिटी
* PrivatOS ऑपरेटिंग सिस्टिम
* स्टोअर केलेली फाइल्स सेफ राहतात.
* वेब ब्राऊझिंग कनेक्शन
* नवीन व्हर्जनमध्ये वेगवेगळे लॉगइन आयडी डिव्हाइस
* ट्रेस होण्याची शक्यता कमी
ओबामा यांच्या फोनमधील वैशिष्टये
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा फोन सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. blackphone-2 मधील सर्व फीचर्स ओबामा यांच्या फोन मध्ये आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा blackphone-2ची वैशिष्टये...