आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blu Latest Energy X And Studio Energy 2 Smartphone Launch

Blu कंपनीचे लेटेस्‍ट स्मार्टफोन लॉन्च, 8 MP कॅमेरा, जाणून घ्‍या फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Studio Energy 2 - Divya Marathi
Studio Energy 2
Blu कंपनीने आपले लेटेस्‍ट दोन स्मार्टफोन Energy X आणि Studio Energy 2 लॉन्च केले आहे. कंपनीने देन्‍ही फोन यूएसमध्‍ये लॉन्च केले आहे. कंपनीने Studio Energy 2 ची किंमत 179 डॉलर (11,582 रुपये) तर Energy X ची किंमत 109 डॉलर (7,052 रुपये) ठेवली आहे. या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट अॅमेझोन वर सुरू झाली आहे. यापुर्वी ब्लू कंपनीने व्हिओ एअर LTE आणि प्योअर XL रूमार्टफोन लॉन्च केले आहे.

Studio Energy 2 चे फीचर्स :
* 5 इंचाचा सुपर Amoled स्क्रीन
* HD (720x1280 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* 295ppi डेन्सिटी
* 64-बिट क्वॉड-कोअर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर
* 1.3GHz स्पीड
* 1.5GB रॅम
* अँड्रॉइड व्‍हर्जन 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* LED फ्लॅश
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* इंटरनल मेमरी 16GB
* मायक्रो SD कार्ड
पुढील स्‍लाइडवर वाचा Studio Energy 2 चे इतर फीचर्स...