आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शू बॉक्सपासून घर बसल्या असा बनवा स्मार्टफोनचा मूव्ही प्रोजेक्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'प्रोजेक्टर'चा वापर ऑफिस, कॉलेज, स्कूलमध्ये केला जातो. तसेच इंडस्ट्रीमध्ये प्रेजेंटेशनसाठी देखील प्रोजेक्टरचा वापर केला जातो. मात्र, अलिकडे काही लोक सिनेमा पाहाण्यासाठी 'प्रोजेक्टर'चा वापर करताना दिसतात. परंतु, प्रत्येकाला प्रोजेक्टर खरेदी करणे शक्य नसते. एका नोर्मल प्रोजेक्टरची किंमत 20 हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी घर बसल्या प्रोजेक्टर तयार करण्याच्या साध्या टीप्स घेऊन आलो आहे.

रिकाम्या शू बॉक्सपासून स्मार्टफोनचा मूव्ही प्रोजेक्टर बनवून घर बसल्या सिनेमा पाहाण्याचा आनंद घेऊ शकतात.
मूव्ही प्रोजेक्टर तयार करण्यासाठी लागणारे मटेरियल:-
> एक रिकामा शू बॉक्स (डबा)
> मॅग्निफाइंग लेंस
> पेपर कटर
> चिटकवण्यासाठी फेविकॉल आणि टेक्सो टेप
> थर्माकॉल
> स्मार्टफोन
असा तयार करा मूव्ही प्रोजेक्टर :-
मूव्ही प्रोजेक्टरसाठी लागणारे बहुतांश मटेरियल घरातच सापडते. मात्र, मॅग्निफाइंग लेंस हा बाजारातून खरेदी करावा लागतो. चांगल्या क्वॉलिटीचा मोठा मॅग्निफाइंग लेंस 500 ते 800 रुपयेदरम्यान मिळतो.

मूव्ही प्रोजेक्टर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी लेंसचे हँडल कापून घ्यावे. हँडल कापण्यासाठी पेपर कटर किंवा चाकूचा वापर करता येईल. नंतर लेंस शू बॉक्सवर ठेऊन चारही बाजुंनी मार्क करून घ्यावा. लेंस बसवण्यासाठी शू बॉक्सला कापाला लागेल. त्याचप्रमाणे बॉक्सचे कव्हर देखील लेंसच्या मापात कापून घ्यावे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून मूव्ही प्रोजेक्टर तयार करण्याची संपूर्ण प्रोसेस...