आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात हे 5 बेस्ट स्मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo K3 Note smartphone - Divya Marathi
Lenovo K3 Note smartphone
भारतीय बाजारात 10 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत मिळणा-या स्मार्टफोन्सची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. सॅमसंग, अॅसुस, झीओमी आणि लेनोवो सारख्‍या कंपन्‍या लेटेस्‍ट फीचर्समध्‍ये एका पाठोपाठ एक असे स्‍वस्‍तात स्मार्टफोन लॉन्च करीत आहे. यूजर्सला देखील कंपनंचा हा स्‍टंट पसंत पडत आहे. तर आज आम्‍ही आपल्‍याला 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणा-या 5 बेस्ट स्मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.
1. Lenovo K3 Note smartphone
किंमत- 9999 रुपये
फीचर्स-
* 4G नेटवर्क सपोर्ट
* ड्युअल सिम (GSM+GSM)
* अँड्रॉइडचा लॉलीपॉप 5.0.0 ऑपरेटिंग सिस्टिम
* 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 64 बिटचा 1.7 GHz ऑक्टा कोअर (MediaTek MT6572) प्रोसेसर
* 16GB इंटरनल मेमरी
* LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोनचे फीचर्स...