आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celkonने लॉन्च केला \'Campus Q405\', 3199 रुपयांत लेटेस्ट स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Celkon मोबाइल कंपनीने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन Campus Q405 लॉन्च केला आहे. लेटेस्ट अँड्राइड ऑपरेटींग सिस्टम आणि क्वाड कोर प्रोसेसरने हा फोन अद्ययावत आहे. 'स्नॅपडील'वर 25 मे रोजी आयोजित 'लो बजेट स्मार्टफोन सेल'मध्ये Celkon Campus Q405 विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत 3,199 रुपये आहे.

Celkon Campus Q405 चे फीचर्स:
> 4 इंचाचा WVGA स्क्रीन (480 x800 पिक्सल रेझोल्युशन डिस्प्ले क्वालिटी)
> 1.2 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
> 512 MB रॅम
> 4GB इंटरनल मेमरी
> 3.2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ LED फ्लॅश
> सेल्फीसाठी 1.3 मेगापिक्सलचा कॅमेरा
> 1500mAh पावरची बॅटरी
> 9.9mm बॉडी

पुढील स्लाइडवर वाचा Celkon Campus Q405चे इतर फीचर्स...