आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट स्मार्टफोन आणि स्वस्त लॅपटॉप, 3 दिवसांमध्ये लॉन्च होतील हे गॅजेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - CES 2017( कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो ) 5 जानेवारीपासून सुरु होत आहे. या वर्षी इव्हेंटमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आपले गॅजेट लॉन्च करत आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप पासून स्मार्टबेड, कॉम्प्युटर, स्पीकर सोबतच स्मार्ट होम गॅजेटही लॉन्च होणार आहे. आम्ही  आपल्याला या इव्हेंटमध्ये लॉन्च होणाऱ्या गॅजेट विषयी माहिती देणार आहोत. LG चे स्मार्टफोन होणार लॉन्च.
    
LG K सीरीज
LG, K सीरीजचे बजेट फोन या इवेंटमध्ये लॉन्च करणार आहेत. LG K3, K4, K8 आणि K10 लॉन्च होण्याची शक्यता आहे. K3, K4, K फॅमिलीचे नवीन एडिशन असणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा आणखी काही गॅजेटविषयी माहिती...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...