आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi ने लॉन्च केली iphone 7 पेक्षाही स्लिम TV, जाणून घ्या किंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi's New Mi TV 4 - Divya Marathi
Xiaomi's New Mi TV 4
गॅजेट डेस्क - Xiaomi ने CES 2017 मध्ये Mi TV 4 आणि Mi Router HD लॉन्च केले आहे. हे दोन्ही डिव्हाईस 2017 च्या शेवटीपर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. Xiaomi चा  हा टीव्ही सर्वात स्लिमटीव्ही आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या टीव्हीमध्ये पाहिल्यावेळेसच डॉल्बी ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर केला असून, तो थिएटर सारखा एक्सपीरियन्स देतो. iPhone7 पेक्षा 30 टक्के स्लिम...
 
कंपनीने असा दावा केला आहे की, हा टीव्ही Mi MIX हून 37 टक्के स्लिम आणि iPhone7 हून 30 टक्के स्लिम आहे. हा टीव्ही 49, 55, 65inch व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. यूजर्सला या टेलिव्हिजनला अपग्रेड करायचे असेल तर, मदरबोर्ड आणि दुसरे इंटर्नल्सला बदलू शकतात. 
 
पुढील स्लाईड्सवर वाचा इतर फीचर्स...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...