आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 179 रुपयांत कमी करा तुमचे वजन; एक्सरसाइज करण्याची गरज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला वजन कमी करायचे आहे काय? तुम्ही एक्सरसाइज करत आहात पण आता त्याचा तुम्हाला कंटाळाही आला आहे. टेंशन घेऊ नका. जिममध्ये जाऊन पैसा हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या खास डिव्हाइसने तुम्ही वजन कमी करू शकता.
या डिव्हाइसचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करण्याचीही गरज भासणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे डिव्हाइस....
1. Weight Loss Magnetic Slimming Toe Ring
किंमत- 179 रुपये
Japanese Therapy Weight Loss Magnetic Slimming Toe Ring या डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही 5 किलो वजन कमी करू शकता, असा दावा निर्मात्या कंपनीने केला आहे.

वैशिष्ट्ये...
- मेटाबॉलिजम प्रोसेस वाढवेल
- कोणतेही साइड इफेक्ट नाही
- एक्युप्रेशर पॉईंटवर आहे मॅग्नेट्स
- कुठेही जाताना परिधान करू शकता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, वजन कमी करणार्‍या 200 ते 500 रुपयांपर्यंतच्या गॅजेट्स विषयी...
बातम्या आणखी आहेत...