आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सर्वात cheapest 4G स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत व फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय मार्केटमध्ये Lenovo ने आपला लेटेस्ट 4G A2010 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 4990 रुपये आहे. भारतीय मार्केटमधील हा सर्वात स्वस्त 4G फोन ठरला आहे.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला भारतातील सहा स्वस्त 4G स्मार्टफोन्स विषयी माहिती देत आहोत.

Lenovo A2010

किंमत- 4990 रुपये

फीचर्स...
>4.5 इंचाचा FWVGA स्क्रीन ( रेझोल्युशन 480X854 पिक्सल)
>1 GHz स्पीड असलेले मीडियाटेक MT6735m क्वॉड-कोअर प्रोसेसर
>1GB रॅम
>ड्युअल सिम सपोर्ट (GSM+GSM)
>अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टम
>5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
>फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा
>कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथ 4.0, wi-Fi, FM रेडिओ व 4G
पुढील स्लाइडवर वाचा, इतर स्वस्त 4G स्मार्टफोन्सचे फीचर्स व किंमत...